शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

55 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतोय जबराट डिस्काउंट; कमी किंमतीत मिळवा प्रीमियम अनुभव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:27 IST

4K Smart TV: Vu Premium च्या 55 इंचाच्या 4K LED Smart Android TV वर चांगला डिस्काउंट Flipkart देत आहे.  

Flipkart वर अधून मधून चांगल्या ऑफर्स येत असतात. अशीच एक ऑफर Vu च्या 4K Smart TV देखील मिळत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीचा 55-इंचाचा प्रीमियम टीव्ही स्वस्तात विकत घेता येतो. जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरवू शकता. 75,000 रुपयांचा हा टीव्ही 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Vu Premium 55 inch 4K LED Smart Android TV 

या टीव्हीची मूळ किंमत 75,000 रुपये आहे. यावर फ्लिपकार्ट 46 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा टीव्ही फक्त 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येईल. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज करून 11,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. योग्य टीव्ही एक्सचेंज केल्यास हा टीव्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Vu Premium 55 inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स 

हा 55 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा टीव्ही 4K रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्यामुळे स्मूद पिक्चर क्वॉलिटी मिळते. हा टीव्ही 30W आऊटपुट देणारे स्पीकर देण्यात आले आहेत. हा एक अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे यात गुगल असिस्टंट आणि क्रोम कास्ट सपोर्ट मिळतो. तसेच या टीव्हीवर Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेता येते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान