शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Vivo Y21T: भारतीय किंमत आली समोर; बजेटमध्ये मिळणार 50MP ट्रिपल कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसर 

By सिद्धेश जाधव | Updated: January 1, 2022 15:14 IST

Vivo Y21T Price In India: Vivo Y21T स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात दाखल होईल. या मॉडेलमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

Vivo भारतात Vivo V23 सीरीज सादर करण्याची तयारी करत आहे. 5 जानेवारीला या सीरिजमध्ये Vivo V23 आणि Vivo V23 Pro असे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. ही सीरिज मिड रेंजमध्ये सादर केली जाईल. तर बजेट सेगमेंटमध्ये कंपनी Vivo Y सीरीजचा स्मार्टफोन सादर करणार आहे. आता आगामी Vivo Y21T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लाँच पूर्वीच समोर आली आहे.  

Vivo Y21T Price in India 

टिपस्टर मुकुल शर्मानं विवोच्या आगामी Vivo Y21T स्मार्टफोनची किंमत सांगितली आहे. या फोनचा एकच व्हेरिएंट भारतात दाखल होईल. या मॉडेलमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. टिपस्टरनुसार, या फोनची किंमत 19,990 रुपये असू शकते, जो ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.  

Vivo Y21T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Vivo Y21T स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. यातील स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देऊ शकते. हा विवो फोन 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.  

प्रोसेसिंगसाठी या Vivo स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 चिपसेट मिळू शकतो. तर फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सोबत 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर मिळतील. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला जाईल.  

हे देखील वाचा:

OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट

शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञान