शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

दोन सेल्फी कॅमेरे आणि फ्रंट फ्लॅशसह आला Vivo V23; 12GB RAM, 44W Fast चार्जिंगसह भारतात लाँच

By सिद्धेश जाधव | Updated: January 5, 2022 15:21 IST

Vivo V23 5G Price In India: Vivo V23 मध्ये 50MP Dual Selfie Camera, Mediatek Dimensity 920 चिपसेट आणि 44W Fast Charging असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  

Vivo V23 5G Price In India: Vivo V23 Series अंतगर्त कंपनीनं भारतात Vivo V23 आणि Vivo V23 Pro हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे दोन्ही 5G Phone शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह देशात आले आहेत. यातील Vivo V23 मध्ये 50MP Dual Selfie Camera, Mediatek Dimensity 920 चिपसेट आणि 44W Fast Charging असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  

Vivo V23 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स 

विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे.  

विवो वी23 5जी च्या कॅमेरा सेगमेंट फ्रंट कॅमेरा खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Vivo V23 5G ची किंमत 

विवो वी23 5जी फोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हर्जनची किंमत 29,990 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळवण्यासाठी 34,990 रुपये द्यावे लागतील. हा फोन 19 जानेवारीपासून विवो स्टोर्स आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

तुमचे पॅन कार्ड बनावट नाही ना?

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड