शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 10 मिनिटांत चार्ज होणारे Vivo चे Bluetooth Earphones लाँच; किंमत देखील बजेटमध्ये  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:42 IST

Bluetooth Earphones: Vivo नं भारतात Vivo Wireless Sport Lite नेकबँड ब्लूटूथ इयरफोन्स सादर केले आहेत. हे इयरफोन्स वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आले आहेत.  

Bluetooth Earphones: Vivo नं ऑडिओ अ‍ॅक्सेसरीज सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. याची सुरुवात कंपनीनं भारतात एक नवीन नेकबँड इयरफोन लाँच करून केली आहे. ज्यांचं नाव Vivo Wireless Sport Lite आहे. हे इयरफोन्स बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. यात नॉइज कॅन्सलेशन, वॉटर रेजिस्टन्स आणि 18 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो.  

Vivo Wireless Sport Lite ची किंमत  

विवोच्या नव्या ब्लूटूथ नेकबँडची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ये इयरफोन्स ब्लु आणि ब्लॅक अशा दोन कलर व्हेरिएंटसह बाजारात उपलब्ध होतील. ऑफलाईन रिटेल स्टोर्स आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हे विकत घेता येतील.  

Vivo Wireless Sport Lite  

Vivo Wireless Sport Lite नेकबँडमध्ये 80ms पर्यंतचा लो लेटेंसी रेट मिळतो, यामुळे गेमिंग करताना दृश्य आणि आवाजात जास्त अंतर राहत नाही. विवोच्या या नेकबँडमध्ये अ‍ॅल्युमिनियम कोटेड ब्रॉन्ज कॉइलचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात कस्टमाइज्ड 11.2mm सिंगल ड्रायव्हर यूनिट देण्यात आला आहे.  

या डिवाइसमध्ये कॉल नॉइज कॅन्सलेशन फीचर मिळते, त्यामुळे कॉलवर चांगली ऑडिओ क्वॉलिटी मिळते. विवो नेकबँडमध्ये ब्लूटूथ v5.0, IPX4 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. तसेच सिंगल चार्जवर हे इयरफोन्स 18 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात. परंतु तुम्ही हे फक्त 10 मिनिटं चार्ज करून 5 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवू शकता.  

हे देखील वाचा: 

4 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme चे स्मार्टफोन्स उपलब्ध; फ्लॅगशिप फोन देखील झाले स्वस्त

सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञान