शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

VI Data Leak: व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 09:07 IST

Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमस्वरुपी धोका निर्माण होईल, असे CyberX9 ने म्हटले आहे. 

व्होडाफोन आयडियाला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या ग्राहकांचा मोठा डेटा लीक झाला आहे. यामध्ये अधिकांश पोस्टपेड युजर्स आहेत. सायबर सुरक्षा कंपनी CyberX9 ने हा दावा केला आहे. 

व्होडाफोन-आयडियाच्या जवळपास तीस कोटी ग्राहकांचा सर्व डेटा लीक झाला आहे. यामध्ये २० कोटी पोस्टपेड ग्राहक आहेत. ग्राहकांचे फोन नंबर, पत्ते, कॉल लॉग, एसएमएस रेकॉर्ड आणि मोबाईल इंटरनेट वापराची माहिती लीक झाली आहे. 

या दाव्यानंतर व्होडाफोनने या दाव्याचे खंडन केले आहे. तसेच जर आम्हाला जर डाटा लीकबाबत समजले तर त्यावर लगेटट कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कथितरित्या म्हटले आहे. या डेटामध्ये यामध्ये Vi ग्राहकाचा फोन नंबर आणि पर्यायी संपर्क क्रमांक, पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तपशील याचीही माहिती आहे. Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमस्वरुपी धोका निर्माण होईल, असे CyberX9 ने म्हटले आहे. 

लवकरच कंपनीचे ५जी

व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोनही भारतात फाईव्ह जी लाँच करेल असे दिसत आहे. व्होडाफोनने ही सेवा कधीपर्यंत लाँच केली जाईल याची अधिकृत माहिती दिलेली नाहीय. मात्र, टेलिकॉम इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार कंपनी याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच 5G सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरुवातीला अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांत केली जाणार आहे. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन