शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सुरक्षेला धोका?, अमेरिकेच्या लष्कराने TikTok अ‍ॅपवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:41 IST

'Tik Tok एक सायबर धमकी सारखेच आहे.'

लोकप्रिय व्हिडीओ अ‍ॅप Tik Tokवर अमेरिकेच्या लष्कराने बंदी घातली आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील लष्कराचे जवान Tik Tok हे अ‍ॅप वापरू शकणार नाहीत. Tik Tok अ‍ॅप हे चीनमधील Bytedance या कंपनीने तयार केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे की, चीनच्या या व्हिडीओ अ‍ॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचू शकतो. 

येथील मिलिट्री डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, लष्कराचे प्रवक्ते Lt. Col. Robin Ochoa यांनी सांगितले की, Tik Tok एक सायबर धमकी सारखेच आहे. Bytedance चे Tik Tok अ‍ॅप अमेरिकेतील हेरगिरी करण्यासाठी वापरले जाऊ शकते, असे लष्कराचे म्हणणे आहे. 

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या नौदलाने आपल्या मेंबर्संना Tik Tok अ‍ॅपला सरकारद्वारे दिलेल्या डिव्हाईसने डिलीट करायला सांगितले आहे. तसेच, रिपोर्टनुसार, कोणतेही अ‍ॅप डॉऊनलोड करण्याआधी सावधानता बाळगण्याचा सल्ला, संरक्षण विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

दरम्यान, अमेरिकेत Tik Tok अ‍ॅपची चौकशी करण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये काही नेत्यांनी Tik Tok अ‍ॅपच्या सेक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर Tik Tok अ‍ॅपची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चीनचे हे अ‍ॅप अमेरिकेतील युजर्संचा डेटा गोळा करत आहे की नाही, याबाबतची मुख्य चौकशी करण्यात येत आहे. 

(Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...)

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकAmericaअमेरिका