शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 14:12 IST

Ulefone Power Armor 16 Pro च्या मागील बाजूस एक सुपर लाऊड ​​स्पीकर आहे.

नवी दिल्ली : Ulefone आपले लेटेस्ट पॉवर आर्मर 16 प्रो (Power Armor 16 Pro)ला ग्लोबली  AliExpress वर  लाँच करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन केवळ वर्ल्ड प्रीमियर सेल अंतर्गत 159.99 डॉलरच्या (अंदाजे 13 हजार रुपये)  सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. 

दरम्यान, या स्मार्टफोनची विक्री 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 13 ऑक्टोबर 2022 रोजी संपणार आहे. याचबरोबर, पहिल्या 50 खरेदीदारांसाठी Ulefone स्मार्टफोनसह Ulefone Buds ची मोफत जोडी देत ​​आहे. हे लेटेस्ट ईअरबड आहेत, जे त्याचवेळी जारी करण्यात आले. जेव्हा Ulefone च्या अधिकृत वेबसाइटवर रग्ड मॉडेल, Power Armor 16 Pro रिलीज झाला आहे.

Ulefone Power Armor 16 Pro SpecificationsUlefone Power Armor 16 Pro च्या मागील बाजूस एक सुपर लाऊड ​​स्पीकर आहे. स्पीकरचा डायरमीटर 36 मिमीपर्यंत पोहोचतो आणि त्याची कमाल आवाज 122 डीबी आहे, जी जेबीएल चार्ज 5 सारख्या पारंपारिक ब्लूटूथ स्पीकरपेक्षा जास्त आहे. हे मल्टीफंक्शनल प्रोटेक्टिव केस आणि डेस्क चार्जिंग डॉक सारख्या अॅक्सेसरीजसह येते आणि विस्तारित डिव्हाइस किंवा कनेक्ट करण्यासाठी USmart एक्सपेंशन  कनेक्टरटी सुविधा आहे.

Ulefone Power Armor 16 Pro Battery & Cameraस्मार्टफोन 9600mAh बॅटरी आहे, जी तुम्हाला 528 तासांपर्यंत स्टँडबाय देते. हे MediaTek Helio G25 चिपसेटद्वारे संचालिच आहे आणि 4GB RAM + 64GB इंटरनल स्टोरेजसह येते. इतर फीचर्समध्ये 16MP ड्युअल रियर कॅमेरा, एक ब्राइटनेस फ्लॅशलाइट, मोठा 5.93-इंचाचा डिस्प्ले, Android 12 OS, NFC, Google Pay इत्यादींचा समावेश आहे.

Ulefone BudsUlefone TWS इअरबड्सचे वजन फक्त 3.6 किलोग्रॅम आहे, जे त्यांना अत्यंत हलके बनवते. तुम्हाला एका चार्जवर 5 तासांचा प्लेबॅक वेळ आणि चार्जिंग केससह 20 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, तुमच्याकडे ब्लूटूथ v5.1 आहे, जे 10 मीटरच्या आत संतुलित आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करते. इयरबड मोबाइल फोन, टॅब्लेट, आयपॅड आणि संगणकांशी सुसंगत आहे आणि एचडी साउंड क्वालिटी आहे. बड्स सिंगल इअरबड ऑडिओला देखील सपोर्ट करते, ज्यामुळे ते मल्टीटास्किंगसाठी परफेक्ट असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल