शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यूडिटीमुळे टि्वटरने 43 हजारांहून अधिक अकाउंट्सवर घातली बंदी, पाहा आरोपांची यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:46 IST

ट्विटरने फक्त जून महिन्यातच 43 हजारांहून अधिक खाते बंद केले आहेत.

Twitter News: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने मिळालेल्या तक्रारींच्या आधारे जून महिन्याची एक रिपोर्ट सादर केली आहे. त्या रिपोर्टनुसार, कंपनीने जून महिन्यात  43,143 हून अधिक खात्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईत सर्वाधिक 536 प्रकरणे गैरवर्तन आणि छळाशी संबंधित आहेत, तर 134 प्रकरणे दुर्भावनापूर्ण आणि द्वेषाशी संबंधित आहेत.

रिपोर्टनुसार, ट्विटरने लैंगिक हिंसा, नग्नता आणि संबंधित प्रकरणांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 40,982 खाती काढून टाकली आहेत. यातील 2158 खाती हिंसा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपामुळे काढून टाकण्यात आली. ट्विटरकडे भारतातून 724 तक्रारी आल्या होत्या. ट्विटरने तयार केलेल्या स्थानिक यंत्रणेद्वारे या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 26 मे 2022 ते 25 जून 2022 दरम्यान आलेल्या तक्रारींच्या आधारे ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने एकूण 122 URL वर कारवाई केली आहे.

या आरोपांखाली कारवाईदहशतवाद पसरवणेनग्नता पसरवणेलैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणेगैरवर्तन आणि छळबाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणे

दर महिन्याला अहवाल दिला जातोसरकारने केलेल्या नवीन IAT कायदा 2021 नुसार, देशातील त्या सोशल मीडिया खात्यांना दर महिन्याला अहवाल जारी करावा लागतो, ज्यांचे 5 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. ट्विटरला या नियमांतर्गत अंतर्गत दर महिन्याला अहवाल जारी करावा लागतो. या अहवालात ट्विटरने किती तक्रारींवर कारवाई केली याची माहिती द्यावी लागते.

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञान