शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओची जबरदस्त ऑफर, 98 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटासह 'या' सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:45 IST

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे बाजारात दबदबा निर्माण केलेल्या जिओनं आणखी एक जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे.

नवी दिल्ली- स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे बाजारात दबदबा निर्माण केलेल्या जिओनं आणखी एक जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. जिओनं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 98 रुपयांत 28 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या नव्या टेरिफ प्लॅनचा तुम्हाला 26 जानेवारी 2018पासून फायदा मिळणार आहे.जिओच्या या जबरदस्त प्लॅनअंतर्गत तुम्हाला 28 दिवसांसाठी फ्री कॉलिंगसह अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जिओनं दावा केला आहे की, इतर कंपन्यांच्या तुलनेत आमचा प्लॅन 50 रुपयांनी स्वस्त आहे. तसेच त्याच किमतीत आम्ही 50 टक्के अधिक डेटाही देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला प्रतिदिन मिळणा-या सर्व 1 जीबी डेटा पॅकवर आता 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.तसेच 1.5 जीबी डेटा असलेल्या पॅकवरही प्रतिदिन 2 जीबी डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता 399 रुपयांच्या प्लॅनमध्येही 84 दिवसांसाठी फ्री वॉइस कॉल, अनलिमिटेड (प्रतिदिन 1.5 जीबी) डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ अॅपचं प्रीमियम सबक्रिप्शन मिळणार आहे.   

जिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅनजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार होता. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार होती. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे यूजर्सना हा प्लॅन घेता येईल. 

रिलायन्स जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते आहे. याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. पण या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेटसह एक अट घालण्यात आली आहे. युजरला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळेल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन लागून असून, त्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. जिओ व एअरटेलच्या या डेटा प्लॅनची तुलना केल्यास एअरटेलकडून युजर्सना जास्त इंटरनेटची सुविधा दिली जाते आहे. 

टॅग्स :JioजिओRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Airtelएअरटेल