शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 15:24 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत. ज्यात डीटीएचचं बिल कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. TRAIचा हा नियम लागू झाला असून, आता चॅनेलच्या हिशेबानं पैसे द्यावे लागत आहेत. परंतु एका ताज्या रिपोर्टनुसार, डीटीएच बिल पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. ETच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटरी एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा उद्देश ग्राहकांना येणारं केबल आणि डीटीएचचं बिल कमी करण्याचा आहे.ट्रायच्या नव्या पॉलिसीवर ग्राहक समाधानी नाहीत. ब्रॉडकास्टिंगचं टॅरिफ कमी करण्यासाठी आमचं काम सुरू आहे. त्यामुळे ते कमी करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील ते पाहावे लागेल. जर कोणताही नवा नियम आल्यास सध्याच्या नियमांत बदल करण्यात येणार आहे, असंही ट्रायच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. काही ब्रॉडकास्टर्सच्या मते, ट्रायला त्यांच्या टॅरिफमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही.परंतु तो अधिकार ट्रायकडे असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. परंतु नियमांमध्ये बदल करायचे की नाही ते सर्व बाजारावर निर्भर असल्याचंही ट्रायनं सांगितलं आहे. दुसरीकडे कुठल्याही चॅनेलला 19 रुपयांपेक्षा जास्त चार्ज करता येणार नाही. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार अनेक युजर्सच्या मते त्यांचं बिल कमी झालं आहे. तर काही जण म्हणतात याचा काहीही फायदा झालेला नाही.  उलट टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही सांगत आहेत.  

टॅग्स :DTHडीटीएच