शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 15:54 IST

भारतात सध्या टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: टिकटॉकने (TikTok) आपल्या प्लॅटफॉर्म्सवरुन जवळपास 60 लाख व्हिडीओ हटविले आहेत. भारतातील कंन्टेट गाईडलाइनचे उल्लघंन केल्याप्रकरणी टिकटॉकला व्हिडीओ काढावे लागले. टिकटॉकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, कंपनी आपल्या संपूर्ण व्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, टिकटॉकवर येणारा बेकायदा आणि अश्लील कंन्टेट रोखला जाऊ शकेल. 

सरकारने मागितले उत्तरभारतात सध्या टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने टिकटॉकला  नोटीस पाठविली आहे. यामध्ये अनेक प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे मागितली आहे. यातील प्रश्न प्रामुख्याने बेकायदेशीर मुलांकडून अश्लील आणि राष्ट्राच्या विरोधी कंन्टेटचा वापर केला जात असल्यासंबंधी आहेत. 

कंपनी चुकीचे कंन्टेट प्रमोट नाही करतटिकटॉक इंडियाचे सेल्स आणि पार्टनरशिप डायरेक्टर सचिन शर्मा यांनी सांगितले, 'टिकटॉक यूजर्संना टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी सुरक्षित आणि पॉझिटिव्ह इन-अॅप इन्वाइरनमेंट देण्यासाठी प्रत्नशील आहे. कम्युनिटीच्या गाईडलाइन्सचे उल्लंघन होईल, अशाप्रकारचे कोणतेही कंन्टेट टिकटॉक प्रमोट करत नाही. टिकटॉकचे पालकत्व असलेली कंपनी Bytedance ने सांगितले आहे की, भारतात टिकटॉक अॅप जवळपास 20 कोटींवेळी डाऊनलोड झाले आहे. अॅपवर नवीन युजर्स येत असून कंन्टेट ट्रॅफिक सुद्धा वाढत आहे.

60 लाख व्हिडीओ हटविले भारतात 10 भाषामध्ये उपलब्ध टिकटॉक अॅपवरील चुकीचा कंन्टेट हा रिलीज होण्याआधीच रोखण्याचे काम सुरु आहे. युजर्सला पॉझिटिव्ह इन-अॅप इन्वाइरनमेंट देण्यासाठी कंपनीने कम्युनिटीच्या गाईडलाइन्सचे उल्लंघन होईल अशाप्रकारचे जवळपास आतापर्यंत 60 लाख व्हिडीओ हटविले आहेत.  

कम्युनिटीच्या गाईडलाइनवर नजरपोस्ट करण्यात येणारा कंन्टेट नुकसान होईल असा, भडकाऊ भाषण, अश्लील, धमकी किंवा मुलांच्याविरोधात आहे की नाही, याची तपासणी कम्युनिटी गाईडलाइन ट्रान्समिटकडून करण्यात येतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकtechnologyतंत्रज्ञान