शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरील या छोट्या लाईन्स खूप कामाच्या, तुमच्या आहेत का? जाणून घ्या त्यांचा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 09:29 IST

Lines On smartphone Body: आताच्या फोनमधून त्या लाईन गायब झाल्या आहेत. त्यांचा उपयोग काय असतो? कशासाठी देतात त्या लाईन बॉडीवर.... चला जाणून घेऊया. 

गेल्या काही वर्षांत आपण स्मार्टफोनचे अनेक मॉ़डेल्स पाहिले आहेत. काही दशकांपूर्वी तर फोनवर एक काठी असायची. रेंज घेण्यासाठी ती आता लुप्तच झाली आहे. आता सारेच फोन एकसारखे दिसतात. कंपन्या भारंभार आणि फोन एकसारखे, परंतू काही फोनमध्ये बॉडीवर चारही बाजुंना वरील फोटोत दाखविल्या प्रमाणे लाईन असतात. त्याचा फायदा मोठा आहे, त्या नसतील तर तुमचा स्मार्टफोन बेकार आहे. 

आताच्या फोनमधून त्या लाईन गायब झाल्या आहेत. त्यांचा उपयोग काय असतो? कशासाठी देतात त्या लाईन बॉडीवर.... चला जाणून घेऊया. अशा लाईन्स असलेले स्मार्टफोन अधून मधून येत असतात. तुम्ही काही वर्षांपूर्वी या लाईन्स अॅपलच्या फोनवर पाहिल्या असतील. त्या लाईन्सचा वापर सिग्नल म्हणजेच रेंज पकडण्यासाठी होतो. त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या अँटिना लाईन्स असतात. या लाईन्स छोट्या खिडक्यांसारखे काम करतात. म्हणजे मजबूत सिग्नल स्मार्टफोनला मिळावेत, असा त्याचा उद्देश असतो. 

या खिडक्या रेडीओ वेव्ह्जसाठी असतात. तुमच्या फोनमध्ये ब्लूटूथ, वाय फाय आणि LTE/5G अँटिनाकडून ज्या वेव्हज येतात त्या तुमच्या फोनला इंटरनेटशी जोडतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाईट असतात ज्या तुमच्या फोनला एक खरेखुरे कम्युनिकेशन डिव्हाईस बनवितात. 

आताच्या फोन्समधून गायब....आता तुम्ही म्हणाल की, आमच्या फोनवर नाहीत. कारण तुमचे फोन हे प्लॅस्टिक ब़ॉडीचे आहेत. प्लास्टिक हे या वेव्हजसाठी खूप ट्रान्सपरंट आहे. काच प्लॅस्टिकएवढ्या रेडिओ वेव्हज आत पाठवत नाही. यामुळे दोन्ही बाजुला काच असेल तर आतील बॉडी ही मेटल असते, त्याला छोट्या छोट्या अंटिना लाईन असतात. 

तुम्हाला फोनवर बोलताना किंवा रेंजची जी समस्या येते त्याचे हे मुख्य कारण आहे. या अंटिना लाईनवर किंवा प्लॅस्टिक बॉडीवरील भागावर जर तुमचा हात आला तर सिग्नल्स कमी प्रमाणात मिळू लागतात. यामुळे गेम खेळताना, चॅटिंग करताना किंवा व्हिडीओ पाहताना तुम्ही या अंटिना लाईन हाताने कव्हर करत आहेत का हे पहावे. महत्वाचे म्हणजे या लाईन डिझाईनचा भाग कधीही नसतात. 

टॅग्स :Mobileमोबाइल