शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कंपनीच्या CEO ला आला हृदयविकाराचा झटका; स्मार्ट वॉचने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:48 IST

या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

Technology News: तंत्रज्ञानाने आपले आयुष्य खूप सोपे बनवले आहे. अनेकदा या तंत्रज्ञानाने माणसाचा जीवही वाचवला आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यात तंत्रज्ञानाने चमत्कार घडवला आहे. असाच एक प्रकार ब्रिटनमधून समोर आला आहे. स्मार्टवॉचने एका व्यक्तीचा जीव त्याच्या वाचवला आहे.

खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ पॉल वॅपफॅम यूकेच्या स्वानसी येथील मॉरिस्टन परिसरात नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पॉलने लगेचच त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नीशी संपर्क साधला. त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

पॉलने सांगितले की, ते घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते, तेव्हा त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेदना इतकी तीव्र होती की, पॉल रस्त्यावर गुडघे टेकून बसले. पॉलने ताबडतोब त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नी लॉराशी संपर्क साधला. पत्नीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले आणि  डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले.

स्मार्टवॉच जीव कसा वाचवते?स्मार्टवॉचमुळे जीव वाचल्याची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. स्मार्टवॉचमध्ये एक सेन्सर बसवण्यात आला आहे, जो तुमच्या मनगटातील नसातून तुमच्या हृदयाचे ठोके ओळखतो. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्याचा वेग मर्यादित असतो, हा वेग कमी-जास्त असल्यास स्मार्टवॉचचा सेन्सर तुम्हाला माहिती देतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोगtechnologyतंत्रज्ञानJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय