शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर सर्वात मोठा हल्ला! 50 कोटी युजर्सचा डेटा लीक; भारतासह 84 देश फ्रॉडच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 22:35 IST

WhatsApp हे युजर्सच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहे. युजर्सचे फोटो, खासगी माहिती आदी नेहमी लीक होत असते.

जगातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. जवळपास ८४ देशांतील ग्राहकांचा डेटा लीक झाला असून यामुळे बँकिंग फ्रॉडचा धोका वाढला आहे. हे मोबाईल नंबर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. 

WhatsApp हे युजर्सच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहे. युजर्सचे फोटो, खासगी माहिती आदी नेहमी लीक होत असते. परंतू, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती लीक झाल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार या युजर्सना बँकेशी संबंधीत फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते. आज अनेक बँका वॉट्सअ‍ॅपवरून बँकिंग सेवा पुरवत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपनेदेखील पैशांची देवान घेवाण सुरु केली आहे. यामुळे युपीआय नंबर, अकाऊंट नंबर आदी या हॅकरच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ज्या देशांच्या युजर्सचा डेटा लीक झालाय त्यात अमेरिका, ब्रिटन, इजिप्त, सौदी अरेबियासह भारताचाही समावेश आहे. Cybernews ने दिलेल्या वृत्तानुसार हॅकिंग कम्यूनिटी फोरमवर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप डेटाच्या विक्रीचा दावा करण्यात आला आहे. ते 487 दशलक्ष व्हाट्सएप मोबाईल युजरचा 2022 डेटाबेस विकत आहेत. 

या डेटाबेसद्वारे फिशिंग हल्ले केले जाऊ शकतात. येत्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आणि मेसेज येऊ शकतात, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डेटा बेसमध्ये सुमारे 3.2 कोटी अमेरिकन युजर्सचा डेटा आहे. इटलीच्या 3.5 कोटी, इजिप्तच्या 4.5 कोटी, सौदी अरेबियाच्या 2.9 कोटी, फ्रान्स 2 कोटी असे युजर्सचा डेटा आहे. यासाठी लाखोंची बोली लावली जात आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप