शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Tata Play ग्राहकांसाठी गुड न्यूज! कंपनीने चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:15 IST

Tata Play कंपनीने नव्या निर्णयासह केलेल्या पॅकेजच्या किमतीत केलेला बदल ग्राहकांना फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. DTH क्षेत्रातही Tata चा दबदबा कायम असल्याचे पाहायल मिळत आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Tata Play कंपनीने आपल्या ग्राहकांना सरप्राइज देत सुखद धक्का दिला आहे. आता कंपनीने ग्राहकांना मोठे सरप्राइज दिले आहे. टाटा प्ले कंपनीने आपल्या चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. 

काहीच दिवसांपूर्वी टाटाने आपल्या कंपनीच्या नावात बदल केला. टाटा स्काय या नावाने लोकप्रिय असलेल्या या कंपनीचे सुधारित नाव आता Tata Play करण्यात आले आहे. Tata Play ने आपल्या रिचार्ज पॅकला ग्राहकांसाठी अधिक स्वस्त केले आहे. कंपनीच्या रिचार्ज पॅकसाठी आधी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असे. परंतु, आता कंपनीने मोठी कपात केल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

प्लान्समध्ये जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात

Tata Play ने आपल्या मासिक चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात असून, यामुळे ग्राहकांची ३० ते १०० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते, असे सांगितले जात आहे. कंपनीनुसार यूजर्ससाठी रिचार्ज पॅकच्या किंमतीतील बदल यूजेस हिस्ट्रीच्या आधारावर केला जाईल. यूजर्सच्या पॅकमधून त्या चॅनेलला हटवले जाईल, ज्याचा यूजर्स कमी वापर करतात. अशाप्रकारे यूजर्सच्या मंथली रिचार्जला कमी केले जाईल. म्हणजेच, कंपनी यूजर्सकडून केवळ त्याच चॅनेलचे पैसे घेईल, ज्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. सध्या यूजर्स स्वतः पॅकच्या चॅनेलला हटवू शकत नाही.

दरम्यान, Tata Play भारतातील मोठी यूजर बेस कंपनी आहे. आताच्या घडीला टाटा प्लेचे जवळपास १९ मिलियन म्हणजेच १.९ कोटींपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह यूजर्स आहेत. इतर सर्विस प्रोव्हाइडर एव्हरेज रेवेन्यू पर यूजर्समध्ये वाढ करत असतानाच टाटा प्लेने रिचार्ज पॅकच्या किंमतीत कपात केली आहे. टाटा प्ले ने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्विसमध्ये ओवर द टॉप (OTT) कंटेंटचा समावेश केला आहे. कंपनी आपल्या चॅनेल बुके आणि पॅकच्या किंमतीत कपात करत आहे. ज्यामुळे यूजर्सला ओटीटी कंटेंटचा आनंद घेता येईल. मात्र, या कपातीमुळे ग्राहकांचा फायदा होईल. 

टॅग्स :TataटाटाDTHडीटीएच