शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

Tata Play मध्ये 26 ओटीटी प्लॅटफॉर्म मिळणार मोफत, पाहा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 19:22 IST

टाटा प्ले बिंज अ‍ॅपसह, तुम्ही एकापेक्षा जास्त OTT प्रोव्हायडर्सकडून कंटेंट सहजपणे अ‍ॅक्सेस करू शकता.

नवी दिल्ली : एकच प्लॅटफॉर्म टाटा प्ले बिंजवर (Tata Play Binge) जवळपास  26 हून अधिक ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट, टीव्ही शो, वेब सिरीज, लाइव्ह स्पोर्ट्स आणि इतर कंटेंट ऑफर करते. टाटा प्ले बिंज एका एग्रीगेटर प्लॅटफॉर्मप्रमाणे काम करते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या OTT अ‍ॅप्समध्ये फक्त एक सबस्क्रिप्शन, एकदा पेमेंट आणि एका लॉगिनद्वारे अ‍ॅक्सेस करू शकता. टाटा प्ले बिंज अ‍ॅपसह, तुम्ही एकापेक्षा जास्त OTT प्रोव्हायडर्सकडून कंटेंट सहजपणे अ‍ॅक्सेस करू शकता.

बिंज मोबाइल अ‍ॅप सेवाबिंज मोबाइल अ‍ॅप टाटा प्ले डीटीएच ग्राहक आणि नॉन-सब्सक्रायबरसाठी एकसारखे आहे. टाटा प्ले डीटीएच सब्सक्रायबरसाठी बिंज मोबाइल अ‍ॅपमध्ये अ‍ॅक्सेस करण्याचे दोन मार्ग आहेत.पहिला म्हणजे नॉन-बिंज सब्सक्रायबर पेड सब्सक्रिप्शनच्या आधारावर ब्रिंज मोबाइल अ‍ॅपचा वापर करू शकतात. दुसरा म्हणजे सध्याच्या ब्रिंजचे सब्सक्रायबर टाटा प्ले ब्रिंज सेवेद्वारे ब्रिंज मोबाईल अ‍ॅप कोणत्याही सब्सक्रिप्शन किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय वापरू शकतात. नॉन-टाटा प्ले डीटीएचसाठी ब्रिंज मोबाइल अ‍ॅप देखील पेड सब्सक्रिप्शनच्या आधारावर उपलब्ध आहे. युजर्स फक्त Google Play Store किंवा App Store वरून अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.

टाटा प्ले बिंज मेगा सब्सक्रिप्शनटाटा प्ले बिंज मेगा सबस्क्रिप्शन टीव्ही, मोबाइल आणि लॅपटॉपवरील 25 हून अधिक अ‍ॅप्समधून कंटेंट ऑफर करते. जे एकेकाळी चार डिव्हाइसवर पाहता येऊ शकते. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार, झी5, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेयर, लायन्सगेट प्ले, इरॉस, हंगामा प्ले, शेमारुमी, एपिकॉन, डॉक्यूब, क्युरिऑसिटी स्ट्रीम, वूट किड्स, शॉर्ट्स टीव्ही, ट्रॅव्हल एक्सपी, सन एनएक्सटी, होइचोई, नम्मा फ्लिक्सचा समावेश आहे. दरम्यान, लक्षात ठेवा की तुमच्या पॅकमधील प्रत्येक OTT अ‍ॅपसाठी एकाचवेळी पाहण्यासाठी डिव्हाइस लिमिट वेगवेगळी होऊ शकते.

टॅग्स :Tataटाटाtechnologyतंत्रज्ञान