शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

TWS Earbuds: कमालच! हरवल्यावर आवाजाने लोकेशन सांगणार हे इयरबड्स; सोबत 18 महिन्यांची वॉरंटी देखील मोफत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 19:29 IST

TWS Earbuds: Soundcore Life Note 3 इयरबड्समध्ये सिंगल चार्जवर 35 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे.

Soundcore नं भारतात आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. कंपनीनं नॉइज कॅन्सलेशन आणि गेमिंग मोडसह Soundcore Life Note 3 इयरबड्स लाँच केले आहेत. या इयरबड्समध्ये सिंगल चार्जवर 35 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हे इयरबड्स 18 महिन्यांच्या वॉरंटीसह 7999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

Soundcore Life Note 3 चे स्पेसिफिकेशन्स 

Soundcore Life Note 3 कार्बन फायबर पॅटर्न फिनिश असलेल्या ग्लॉसी केससह बाजारात आले आहेत. यात एर्गोनॉमिक डिजाइन देण्यात आली आहे. कंपनीनं यात थांपिंग आवाज देण्यासाठी 11mm कंपोजिट ड्रायव्हरचा वापर केला आहे. 10 मीटरची ब्लूटूथ रेंज असलेले हे इयरबड्स सिंगल चार्जवर 35 तासांपर्यंत प्ले बॅक टाइम देतात.  

यातील मल्टी-मोड नॉइज कॅन्सलेशन फिचर आजूबाजूचा आवाज कमी करतो. जो ट्रांसपोर्ट, आउटडोर आणि इंडोर मोडसह सादर करण्यात आला आहे. यात फुल, वोकल आणि एन्हांस्ड वोकल मोड असे तीन ट्रान्सपरंट मोड देखील देण्यात आले आहेत. हे मोड आजूबाजूच्या परिसराचं भान राहावं म्हणून डिजाईन करण्यात आले आहेत.  

यात चांगल्या नॉइज कॅन्सलेशनसाठी 6 मायक्रोफोनचा समावेश करण्यात आला आहे, जे कॉलिंगच्या वेळी देखील साऊंड इम्प्रूव्ह करतात. यात गेमिंग मोड देखील मिळतो जो साउंडकोर अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅक्टिव्हेट करता येतो. हरवलेले ईयरबड शोधण्यासाठी साउंडकोर अ‍ॅपवर “फाइंड माय हेडसेट” च फिचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे या इयरबड्समधून मोठा आवाज येतो आणि लोकेशन समजण्यास मदत होते.  

हे देखील वाचा:

Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

टॅग्स :technologyतंत्रज्ञान