शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'बाप्पा स्पेशल' ३ लेन्सेस, स्नॅपचॅट युजर्सना मिळेल सणासुदीचा 'लूक अँड फिल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 15:04 IST

खुशियाँ फाउंडेशनच्या मदतीने गणेश विसर्जनाबाबत पर्यावरणाप्रति जबाबदारी समजून घेण्यासाठी जनजागृती

गणेश चतुर्थीच्या अनोख्या अनुभवासाठी सज्ज व्हा! गणेशोत्सवानिमित्त स्नॅपचॅट तीन मजेदार AR लेन्स आणत आहे. यामुळे फेस्टिव्हलमध्ये एक छान 'टेक-ट्विस्ट' जोडला जाईल. मोदक रन लेन्स, बाप्पा आरती लेन्स आणि विसर्जन बीच केअर लेन्ससह या तीन लेन्समध्ये परंपरा आणि नावीन्य यांचा समावेश आहे. याच्यामुळे युजर्सना आनंदी पद्धतीने उत्सवात सामील होता येईल.

  • स्नॅपचॅटच्या मोदक रन लेन्समुळे तुम्ही एका व्हर्च्युअल जगात प्रवेश करता. तेथे तुम्ही मूषकराजाला गणपतीसाठी मोदक गोळा करायला मदत करता. हा केवळ खेळ नसून यातून एका अर्थी मजेशीर प्रकारे गणपती बाप्पाची सेवात घडते.
  • बाप्पाशी असलेलं नातं आणखी घट्टं करण्यासाठी स्नॅपचॅटची बाप्पा आरती लेन्स तुम्हाला नक्कीच मदत करेल. आरती लेन्सच्या सहाय्याने, तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर धरून बाप्पाला व्हर्च्युअल पद्धतीने नेवैद्य किंवा विविध वस्तू अर्पण करू शकता.
  • तसेच, खुशियाँ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विसर्जन बीच केअर लेन्सदेखील युजर्सना देण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा याचा हेतु आहे. एका गेमच्या माध्यमातून ही लेन्स वापरता येणार असून हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्यांना 'बीच वॉरियर्स' हा बॅच मिळणार आहे.

स्नॅपचॅटमध्ये विसर्जन कालावधीत दादर, जुहू आणि वर्सोवा या प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्यांवर स्नॅपचॅटर्सद्वारे कॅप्चर केलेले टॉप स्नॅप्स दाखवले जातील. Snap Maps वरील या अनोख्या शोकेसचे उद्दिष्ट गणेश चतुर्थीचे चैतन्यपूर्ण चित्र कॅप्चर करणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना सामुहिक केलेले वैविध्यपूर्ण आणि मनमोहक क्षण हायलाइट करणे हा आहे.