शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छोटा पॅकेट, मोठी किंमत! OnePlus 13s लाँच; सर्व वनप्लस डिस्प्लेंवर आजीवन वॉरंटी देखील...

By हेमंत बावकर | Updated: June 5, 2025 13:39 IST

OnePlus 13s Launch, Life time warranty on Display: दरवर्षी वनप्लस टी रेंज लाँच करते, परंतू यंदा वनप्लसने एस या नावाने ही रेंज आणली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. 

- हेमंत बावकर

वन प्लसने १३ सिरीजमध्ये नवा फोन लाँच केला आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या १३ आणि १३ आरच्यामध्ये या फोनची रेंज उपलब्ध करण्यात आली आहे. दरवर्षी वनप्लस टी रेंज लाँच करते, परंतू यंदा वनप्लसने एस या नावाने ही रेंज आणली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. 

OnePlus 13s मध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. याची किंमत अनुक्रमे 54,999 रुपये आणि 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ब्लॅक वेल्वेट, पिंक स्टेन आणि ग्रीन सिल्क अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. 

OnePlus 13s मध्ये 6.32-इंचाचा FHD+ LTPO 20Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेराबाबत बोलायचे झाले तर पाठीमागे दोन लेंस देण्यात आल्या आहेत ज्या 50MP च्या आहेत. Sony LYT-700 वॉइड अँगल लेन्स आणि टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा दिला आहे. 

हा फोन ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. यामध्ये 5850mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला चार वर्षांची अँड्रॉईड अपडेट आणि ६ वर्षांची सिक्युरिटी अपडेट देण्यात येणार आहे. 

या लाँचिंगबरोबरच वनप्लसच्या नवीन टॅब-पॅड ३ ची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. याची किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. याचबरोबर कंपनीने वनप्लस ग्राहकांच्या मनातील धाकधूक संपविली आहे. प्रत्येक वनप्लस डिस्प्लेवर आजीवन वॉरंटी दिली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वनप्लसचे ग्राहक डिस्प्लेमधील ग्रीन लाईनच्या समस्येमुळे बेजार झाले आहेत. यामुळे वनप्लसचे सेकंड हँड फोनही कोणी घ्यायला मागत नाहीय. घेतलेच तर किंमत पाडून मागत आहेत, यामुळे वनप्लसच्या मोबाईलची रिसेल व्हॅल्यू कमी झाली आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल