शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 14:38 IST

Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे.

Mobile Number Porting Requests : खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) ने या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या सर्व रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने अनेक स्वस्त प्लॅन आणले. त्यामुळे ग्राहकांचा BSNL मध्ये सिम पोर्ट करण्याचा कल वाढला. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

100 कोटींचा टप्पा पार डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन (DoT) कडून मोबाईल युजर्सना नंबर न बदलता आपली टेलिकॉम कंपनी बदलण्याची सुविधा मिळते. उदा- तुम्ही एअरटेल सिम वापरता, पण आता तुम्हाला नंबर न बदलता दुसऱ्या कंपनीचे सिम घ्यायचे आहे. आया संपूर्ण प्रक्रियेला पोर्टिंग म्हणतात. दूरसंचार विभागाच्या रिपोर्टनुसार, 6 जुलैपर्यंत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवेने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुसार, भारतात दर महिन्याला सरासरी 1.1 कोटी मोबाईल सिम पोर्ट रिक्वेस्ट मिळतात.

सिम कार्डसाठी नियम बदललेयापूर्वी एखादा युजर कुठल्याही कारणाने ताबडतोब त्याचा नंबर दुसऱ्या सिमकार्डमध्ये ट्रांसफर करू शकत होता. पण आता नवीन नियमांनुसार, युजरला 7 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिम स्वॅपिंग फसवणूक रोखणे आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)