शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:07 IST

जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात.

जगभरात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या सिम कार्ड बनवितात. परंतू, य़ापैकी एकही कंपनी आयताकृती सिमकार्ड का बनवत नाहीत. सगळी सिमकार्ड एका कोनातून कापलेली असतात. हे भारतातच नाही तर जगभरात अशीच सिमकार्ड मिळतात. हीच सिमकार्ड सुरुवातीला आयताकृती असायची, मग नंतर का म्हणून बदलली. 

जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात. जसेजसे मोबाईलमध्ये बदल होत गेले, तसतसे सिमकार्डही बदलत गेले. आपण जेव्हापासून सिमकार्ड वापरतोय तेव्हापासून ती कोनातून कापलेलीच मिळतात. 

जेव्हा सिम कार्ड चौकोनी बनवले गेले तेव्हा लोकांना सिमची सरळ किंवा उलट बाजू कोणती हे समजणे कठीण झाले. यामुळे अनेक वेळा लोक मोबाईलमध्ये सिम उलटे ठेवत असत. नंतर ते काढणेही अवघड होते. काही वेळा सिमची चिप देखील खराब होत होती. यावर उपाय म्हणून कंपन्यांनी सिमचे डिझाईन बदलले. सिमकार्ड कोपऱ्यातून कापल्याने लोकांचे कन्फ्यूजन दूर झाले आणि ते सिमकार्ड ट्रे मधून काढणे देखील सोपे झाले. 

सिमकार्ड कसे काम करते...मोबाईलमध्ये सिमकार्ड (SIM Card) हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module) SIM चा फुलफॉर्म असा आहे. सिमकार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम चालवतं. या कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी (IMSI) सुरक्षितपणे साठवलेली असते. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर प्रत्येक सबस्क्रायबरला एक युनिक क्रमांक (Unique Number) मिळतो. IMSI आणि युनिक क्रमांकामुळे डिव्हाइसवरच्या युजरची ओळख पटते. 15 मिमी लांब, 25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जाडी अशा पद्धतीने हे सिमकार्ड डिझाईन केलेलं दिसतं.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन