शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल हरवल्यास अशाप्रकारे सुरक्षित करा तुमचा WhatsApp डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 17:43 IST

सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते.

नवी दिल्ली - सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. मात्र मोबाइल हरवल्यास त्यातील माहिती आणि व्हॉट्सअॅपवरील डेटा चुकीच्या माणसांच्या हाती पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन हरवल्यास तुम्हाला काही बाबतीत खबदरारी घेण्याची गरज आहे. ज्यामुळे किमान तुमचा व्हॉट्सअॅप डेटा चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागण्यापासून सुरक्षित राहील. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा कुणी गैरवापर तर करू शकणार नाही ना हे निश्चित करा. कुणी अन्य व्यक्ती हरवलेल्या मोबाइलमधून तुमचे व्हॉट्स अॅप ऑपरेट करत असेल तर ते तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकते. जर असं झालं तर खबरदारी म्हणून हे उपाय करावेत. 1 - सर्वप्रथम तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करून तुमचे सीमकार्ड डिअॅक्टिव्हेट करायला सांगा. त्यानंतर तुम्ही त्याच क्रमांकासह दुसरे सिमकार्ड वापरू शकता.  -  एकदा का तुमचे सीमकार्ड डीअॅक्टिव्हेट झाले की तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप दुसऱ्या डिव्हाइसवरून वापरू शकता. तसेच त्याच क्रमांकासह दुसरे सिमकार्ड वापरू शकता. 3 - तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही व्हॉट्सअॅप टीमशी मेलद्वारे संपर्क साधू शकता. या मेलमध्ये  Lost/stolen: Deactivate my account हा मेसेज टाइप करून तुमचा फोन क्रमांक आणि देशाचा कोड नंबर लिहावा. त्यानंतर व्हॉट्स अॅप टीम तुमचे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करेल.  तुमच्या मोबाइल हँडसेटमध्ये सिमकार्ड नसले तरी वाय-फायच्या मदतीने तुम्ही व्हॉट्स अॅप सुरू करू शकता, मात्र त्यासाठी व्हॉट्स अॅप टीमशी कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMobileमोबाइलcyber crimeसायबर क्राइम