शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Satellite Network आता दूर नाही; Jio ने उचलले मोठे पाऊल, TRAI समोर ठेवली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:15 IST

Jio Satellite Network : भारतात सॅलेलाईट नेटवर्क सुरू करण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत.

Jio Satellite Network : देशात सॅटेलाइट नेटवर्क आणण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. आता रिलायन्स जिओकडूनही अशीच बातमी समोर येत आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटरने JIO ने या संदर्भात ट्रायला प्रतिक्रिया दिली आहे. जिओने म्हटले की, ट्रायने त्यांच्या सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत कंसल्टेशन पेपरवर पुनर्विचार करावा. जिओचा असा विश्वास आहे की, हे पेपर्स टेरेस्ट्रियल आणि सॅटेलाइट नेटवर्क प्रोव्हायडर्समध्ये समन्वय निर्माण करत नाहीत.

एवढंच नाही, तर जिओने एअरवेव्हच्या वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. सॅटेलाइट प्लेयर्सना स्पेक्ट्रम देण्यास तीव्र विरोध झाला आहे. जिओचे म्हणणे आहे की, जर कोणाला सॅटेलाइट नेटवर्क व्यावसायिक वापरासाठी वापरायचे असेल, तर ते लिलावाद्वारेच केले पाहिजे. पण असे न केल्याने खूप नुकसान होते. याचा अर्थ जिओ सॅटेलाइट स्पेक्ट्रम लिलावाला गांभीर्याने घेत आहे.

यापूर्वी कंपन्यांनी केलेला विरोध यापूर्वी लिलावाच्या पर्यायाला सॅटकॉम कंपन्यांनी विरोध केला होता. ही प्रक्रिया त्यांच्या व्यवसायासाठी चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jio ने TRAI ला लिहिले की, हा कंसल्टेशन पेपर आणि त्याच्या परिणामी शिफारसी कायदेशीर आव्हानांना असुरक्षित आहेत. विशेषतः दूरसंचार विभागाच्या संदर्भात नमूद केलेल्या समस्येचे निराकरण करण्यात ते अयशस्वी ठरते.

दूरसंचार विभागाने ट्रायला या सूचना दिल्या या सर्व मुद्द्यांवर आता विचार करावा, असे दूरसंचार विभागाने ट्रायला सांगितले आहे. जिओला हे स्पेक्ट्रम लिलावाशिवाय मिळू नये अशी इच्छा आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांनी प्रक्रिया करावी. विशेष म्हणजे, सॅटेलाइट नेटवर्कच्या शर्यतीत इलॉन मस्क यांचे नाव जागतिक बाजारपेठेत अव्वल आहे. मस्क सध्या या क्षेत्रावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञान