शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:01 IST

टेलिकॉम क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे.

ठळक मुद्देव्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णयसॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रो, गॅलेक्सी जे 7 किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स या स्मार्टफोनवर कॅशबॅक मिळणारव्होडाफोनकडून 1500 रुपयांची कॅशबॅक, या महिन्यात लॉंच करण्यात येणार  

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे.  या ऑफरच्या माध्यमातून सॅमसंग 4जी स्मार्टफोनवर कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रो, गॅलेक्सी जे 7 किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स या स्मार्टफोनवर व्होडाफोनकडून 1500 रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर या महिन्यात लॉंच करण्यात येणार आहे.  सॅमसंग गॅलक्सी जे 2 प्रो, गॅलक्सी जे 7 नेक्स्ट किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स खरेदी केला असल्यास 24 महिने सातत्याने 198 रूपयांचा रिचार्ज करा. यात तुम्हाला 28 दिवसांसाठी रोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळू शकणार आहे. तसेच, पोस्टपेड युजर्संना व्होडाफोनचा रेड प्लॅन घ्यावा लागणार आहे. यामध्ये 12 महिन्यांनंतर 600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि नंतर 24 महिन्यानंतर 900 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. दरम्यान, ही कॅशबॅक व्होडाफोनच्या एम पैसा वॉलेटमध्ये जमा होणार आहे. सॅमसंग गॅलक्सी जे 5 प्रो या स्मार्टफोनची किंमत 8,490 रुपये आहे.  त्यामुळे या कॅशबॅक ऑफरमध्ये ही किंमत 6,990 रुपये इतकी होणार आहे. तसेच, सॅमसंग गॅलक्सी जे 7 नेक्स्ट आणि सॅमसंग गॅलक्सी जे 7 मॅक्सची किंमत अनुक्रमे 10,490 आणि 16,900 रुपये आहे. परंतू या कॅशबॅकमुळे ही किंमत अनुक्रमे 8,990 रुपये आणि 15,400 रुपये असणार आहे. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनsamsungसॅमसंग