शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

4 रिअर कॅमेऱ्यांनंतर सॅमसंग आता 12 जीबी रॅमचा स्मार्टफोन करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 16:52 IST

सॅमसंगनं जगातील पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.

नवी दिल्ली- सॅमसंगनं जगातील पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. आता सॅमसंग कंपनी जगातला दुसरा 12 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्नुसार, कंपनी लवकरच स्मार्टफोन Galaxy S10मध्ये 12 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. हाँगकाँग बेस्ड जीएफ सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, Galaxy S10मध्ये 1 टीबी मेमरीसह 12 जीबीच्या रॅमची व्यवस्था करण्यात आली आहे. कंपनीनं आतापर्यंत 8 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर कंपनी 10जीबी रॅम असलेला मोबाइल बाजारात आणेल असं वाटतं होतं. परंतु कंपनीनं थेट 12 जीबी रॅम असलेला थोडा हटके मोबाइल लाँच केला आहे.तर दुसरीकडे 10 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन शाओमीनं ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. Xiaomiनं 10 जीबी रॅम असलेला ब्लॅक शार्क हिलीओ स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात आणला आहे. इंटर्नल मेमरीसाठीही सॅमसंगनं 512 मेमरी असलेला स्मार्टफोन Galaxy Note 9 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमधील टॉप मॉडलमध्ये 512 जीबीची मेमरी देण्यात आली आहे. दुसऱ्या रिपोर्टनुसार, Galaxy S10मध्ये 5जी कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट देण्यात आलेला आहे. यात आपल्याला 6.7 इंचीचा मोठा डिस्प्ले देण्यात आलेला असून, क्वॉड कॅमेरा सेटअप असेल.Galaxy S10+मध्ये 12 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हल्लीच Exynos 9820 प्रोसेसरची घोषणा केली आहे. सॅमसंगचे पुढील मोबाइल Galaxy S10 आणि S10+ हे नव्या प्रोसेसरवर चालणार आहेत. Galaxy S10मध्ये तीन प्रकारचे मॉडल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यातील एकात 6.4 इंचाचा डिस्प्ले बसवण्यात आला आहे. तसेच तीन रिअर कॅमेरे असतील. तर तिसऱ्या मॉडलमध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, दोन रिअर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु या मोबाईलच्या किमती पहिल्या स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त असतील. 

टॅग्स :samsungसॅमसंग