शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणार Samsung Galaxy S22; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 19:30 IST

Samsung Galaxy S22 Camera Setup: प्रसिद्ध टिप्सटर FrontTron ने प्रिमीयम Galaxy S22 स्मार्टफोनची माहिती ट्विटच्या माध्यमातून शेयर केली आहे.

सॅमसंग सध्या आपल्या फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 वर काम करत आहे. ही सीरिज पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच होईल. परंतु आतापासूनच या स्मार्टफोन्सशी निगडित लीक येण्यास सुरुवात झाली आहे. आता एका ताज्या लीक रिपोर्टमध्ये सॅमसंगच्या आगामी Galaxy S22 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.  

प्रसिद्ध टिप्सटर FrontTron ने प्रिमीयम Galaxy S22 स्मार्टफोनची माहिती ट्विटच्या माध्यमातून शेयर केली आहे. सॅमसंगच्या आगामी फोन Galaxy S22 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळेल, हा टेलीफोटो कॅमेरा 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. हाच कॅमेरा सेटअप Galaxy S22+ स्मार्टफोनमध्ये देखील मिळू शकतो.  

विशेष म्हणजे याआधी सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप दिला होता. त्यामुळे इतर कंपन्या 100 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स लाँच करत असताना दिग्गज कंपनी असे पाऊल उचलत आहे, हे अविश्वसनीय आहे. कदाचित आकड्यांच्या शर्यतीतून बाहेर पडून गुणवत्तेवर भर देण्याचा विचार कंपनी करत असावी. किंवा यापेक्षा अ‍ॅडव्हान्स मॉडेल्समध्ये कंपनी मोठा कॅमेरा प्रीमियम फिचर म्हणून देऊ शकते.  

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड