शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

Galaxy M52 5G लाँचच्या उंबरठ्यावर; सर्टिफिकेशन साईटवर सॅमसंगचा स्मार्टफोन लिस्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:51 IST

Samsung Galaxy M52 5G Launch: Samsung Galaxy M52 5G मध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ठळक मुद्देसेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या लिस्टिंगनुसार या फोनमध्ये ब्लूटूथ वी5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.  

Samsung चा आगामी 5G स्मार्टफोन Galaxy M52 ब्लूटूथ एसआयजीवर लिस्ट करण्यात आला आहे. य लिस्टिंगमधून या फोनची महत्वाची माहिती समोर आली आहे. हा फोन Bluetooth SIG वर SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. 6 सप्टेंबरची ही लिस्टिंग मायस्मार्टप्राइस वेबसाईटने सर्वप्रथम बघितली आहे. विशेष म्हणजे या सर्टिफिकेशनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम52 च्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार या फोनमध्ये ब्लूटूथ वी5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy M52 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. इन्फिनिटी ‘ओ’ डिजाईनसह येणारा हा डिस्प्ले 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंगच्या वनयुआय 3.1 वर चालेल.  

Samsung Galaxy M52 5G मध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही. परंतु यात 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंग