शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तयार राहा! 6000mAh ची बॅटरी आणि 8GB रॅमसह येतोय Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:43 IST

मायक्रो साईटवरून Samsung Galaxy M33 5G च्या 6000mAh बॅटरीची माहिती मिळाली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली आहे. हा स्मार्टफोन येत्या 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता भारतीयांच्या भेटीला येईल, अशी माहिती अ‍ॅमेझॉनवरील एका मायक्रोसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे. सहाजिकच आहे की या फोनची विक्री देखील अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. या मायक्रोसाईटवर काही स्पेक्सचा देखील खुलासा केला गेला आहे, परंतु किंमत मात्र समजली नाही.  

Samsung Galaxy M33 5G चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी मध्ये 5nm ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट येणार आहेत. ज्यात 6GB रॅम व 128GB आणि 8GB रॅम व 128GB मॉडेल्सचा समावेश आहे. मायक्रो साईटवरून Samsung Galaxy M33 5G च्या 6000mAh बॅटरीची माहिती मिळाली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

लिक्सनुसार, Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080x2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन Android 12 बेस्ड One UI 4.1 वर चालेल. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनी यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.  

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड