शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Samsung Galaxy M32 5G ची किंमत लाँचपूर्वीच लीक; एवढ्या किंमतीत सादर होऊ शकतो हा 5G स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:22 IST

Samsung Galaxy M32 5G price in India: सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. 25 ऑगस्टला भारतात Samsung Galaxy M32 5G लाँच करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.  

गेल्या आठवड्यात सॅमसंगने आपल्या नवीन 5G स्मार्टफोनची माहिती दिली होती. कंपनीचा Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन 25 ऑगस्टला भारतात सादर केला जाणार आहे. हा स्मार्टफोन एक-दोन नव्हे तर 12 5G बँड्ससह सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन 20-25 हजार रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy M32 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy M32 5G चे स्पेक्स मोठ्या प्रमाणावर गॅलेक्सी A32 5G सारखे आहेत, त्यामुळे हा एक रीब्रँडेड स्मार्टफोन असू शकतो. या फोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ TFT डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते. तसेच या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. अ‍ॅमेझॉन इंडियानुसार हा Android 11-आधारित OneUI 3 वर चालेल.  

Samsung Galaxy M32 5G मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात मुख्य कॅमेरा 48MP चा असेल, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स, 5MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी ए32 प्रमाणे यात 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमधील 5000 एमएएचची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड