शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सॅमसंगने 'या' गावात फुकट वाटले गॅलेक्सी S9 स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 2:07 PM

जेव्हापासून अॅपल कंपनीचे नवीन आयफोन्स लॉन्च करण्यात आले आहेत. तेव्हापासून प्रतिस्पर्धी अॅन्ड्राईड कंपन्यांनी अॅपल कंपनीची मजा उडविण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : जेव्हापासून अॅपल कंपनीचे नवीन आयफोन्स लॉन्च करण्यात आले आहेत. तेव्हापासून प्रतिस्पर्धी अॅन्ड्राईड कंपन्यांनी अॅपल कंपनीची मजा उडविण्यास सुरुवात केली आहे. Huawei कंपनीने चिमटा काढत ट्विट केले होते आणि अॅपलच्या नव्या आयफोन्सला पहिल्यासारखेच ठेवल्यामुळे कंपनीचे आभार मानले होते. तसेच, कंपनीने नवीन आयफोन्स घेण्यासाठी रांगेत उभारणाऱ्या लोकांना मोफत पावर बँक दिले होते. आता यामध्ये सॅमसंग कंपनीने उडी घेतली आहे. सॅमसंग कंपनीने एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सॅमसंगचे काही अधिकारी ‘Appel’ नावाच्या जागी जातात आणि सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन वाटतात. तुमच्या माहितीसाठी Appel चा अर्थ Apple असा होतो. या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे की, कंपनीचे अधिकारी Samsung Galaxy S9 स्मार्टफोन येथील लोकांना वाटत आहेत. तसेच, जे लोक Samsung Galaxy S9 स्मार्टफोनचा वापर करतात, त्यांच्याकडून प्रतिक्रिया सकारात्मक येतात. व्हिडीओच्या शेवटी त्या जागेचे नाव बदलून सॅमसंग असल्याचे दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओचे टायटल आहे, 'अॅपल कम्युनिटी स्विचेस टू सॅमसंग'. म्हणजेच अॅपल समुदायाला सॅमसंगमध्ये स्विच करण्यात आले आहे.  सॅमसंग कंपनीचे अधिकारी नेदरलँडमधील एका भागात जातात. ज्याठिकाणी जवळपास 312 लोकसंख्या आहे. तसेच, येथील 50 लोकांना मोफत Samsung Galaxy S9 स्मार्टफोन देतात. दरम्यान, मार्केटिंगमध्ये एक पाऊल पुढे गेल्यामुळे कंपनीने स्मार्टफोन वाटण्यासाठी एका 18 वर्षीय अॅपल चाहत्याची मदत घेतली होती. व्हिडीओमध्ये सॅमसंग कंपनीने दावा केला आहे की, Samsung Galaxy S9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशनच्या बाबतीत नवीन आयफोन्स पेक्षा चांगला आहे. दरम्यान, अॅपलने गेल्या काही दिवसांपूर्वी  iPhone- XS, XS Max आणि  XR लाँच केले होते. 

टॅग्स :samsungसॅमसंगApple IncअॅपलMobileमोबाइल