शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 16:32 IST

Samsung summer days offers: सॅमसंगने समर डेजची सुरुवात केली आहे, याअंतर्गत देण्यात येणाऱ्या ऑफर्सचा फायदा 30 जूनपर्यंत घेता येईल.  

सॅमसंगनेसॅमसंग समर डेज’ ची सुरुवात केली आहे. हा सेल आजपासून म्हणजे 19 पासून सुरु होईल. गृहपयोगी वस्तूंवरील या डील्स 30 जूनपर्यंत वैध असतील. यासाठी कंपनीने एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बरोडा, ऍक्सिस, फेडरल आणि एसबीआय अश्या मोठमोठ्या बँकांशी भागेदारी केली आहे. या भागेदारीमुळे ग्राहकांना 20% पर्यंतचा कॅशबॅक देण्यात येईल.  

सॅमसंग टीव्ही  काही निवडक टीव्ही मॉडेल्ससोबत सॅमसंग साऊंडबार मोफत देत आहे. समर डेज ऑफरमध्ये 75 इंच किंवा त्यापेक्षा मोठा QLED TV घेणाऱ्या ग्राहकांना टीव्हीच्या किंमतीनुसार 99,990 रुपयांचा Soundbar Q900T किंवा 48,990 रुपयांचा Soundbar Q800T मोफत मिळेल.  

सॅमसंगच्या QLED TV च्या 65 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या मॉडेलवर तसेच UHD TV च्या 75 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या मॉडेलसोबत 16,490 रुपयांचा Soundbar T450 मोफत देण्यात येईल. तर, QLED TV च्या 55 इंचापेक्षा मोठ्या आणि QLED TV च्या 65 इंचापेक्षा मोठ्या मॉडेल्सच्या खरेदीवर 13,490 रुपये किंमतीचा Soundbar T420 मोफत देण्यात येईल.  

तसेच या ऑफरअंतर्गत 20% टक्के कॅशबॅक (20,000 रुपयांपर्यत) देण्यात येईल. लो कॉस्ट ईएमआय आणि एक्सटेंडेड वॉरंटी अश्या सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येतील.  

सॅमसंग ऑडिओ डिवाइसेस  सॅमसंग साऊंडबार्सच्या खरेदीवर कंपनी 10% टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक देत आहे, हा कॅशबॅक 6,000 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.  

सॅमसंग फ्रिजवरील ऑफर्स  सॅमसंग Side-by-Side, Curd Maestro, Frost Free आणि Direct Cool रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर 15% पर्यंतचा कॅशबॅक देण्यात येत आहे. तसेच सॅमसंग फ्रिजचा लो कॉस्ट ईएमआय 990 रुपयांपासून सुरु होतो. तसेच फ्रिजमधील डिजिटल कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी देण्यात येईल.  

मायक्रोवेव्ह ओव्हन  सॅमसंगचे मायक्रोवेव्ह ओव्हन सॅमसंग समर डेजमध्ये विकत घेतल्यास तुम्हाला 10% पर्यंतचा कॅशबॅक आणि दोन Borosil सेट मोफत मिळतील. या ओव्हन्समधील Magnetron ओव्हन्ससोबत 5 वर्षांची वाढीव वॉरंटी मिळेल. तर, ceramic enamel cavity सोबत 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.  

टॅग्स :samsungसॅमसंग