शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

iPhone XS साठी बाथटबमधून चिल्लर घेऊन गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 19:42 IST

अॅपलचा आयफोन घेण्यासाठी बऱ्याचदा किडनी विकल्याची बातमी आपण ऐकली असेल.

अॅपलचा आयफोन घेण्यासाठी बऱ्याचदा किडनी विकल्याची बातमी आपण ऐकली असेल. पण एका रशियाच्या व्यक्तीने कहरच केला. iPhone XS खरेदी करण्यासाठी त्याने बाथ टबमध्ये भरून तब्बल 1 लाख रुसी रुबलची चिल्लर आयफेनच्या स्टोअरमध्ये नेत फोन घेतला. ही चिल्लर मोजायला दुकानदाराने क्लार्कलाच बसविले आणि हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. 

रशियाच्या या युवकाने बाथ टबमध्ये 1 लाख रुबल म्हणजेच 1.07 लाख रुपयांची चिल्लर भरली. एवढे मोठे वजन उचलण्यासाठी त्याला त्याच्या मित्रांचीही मदत घ्यावी लागली. त्याला या लवाजम्यासह पाहून स्टोअर मालकही थक्क झाला. त्याने या युवकाला माघारी न पाठविता ती चिल्लर मोजण्यासाठी क्लार्कला बसविले. सर्व चिल्लर मोजून झाल्यानंतरच त्या युवकाला  iPhone XS चे 256 जीबीचे व्हेरिअंट देण्यात आले. 

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple Incअॅपलrussiaरशिया