शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सच्या जिओ युजर्सला मिळालं नवं अपडेट, आता मिळणार 'ही' सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:39 IST

रिलायन्स जिओ ही भारतातल्या दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ ही भारतातल्या दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. जिओ ग्राहकांना अधिकाधिक फायदा पोहोचवण्यासाठी कंपनी दिवसेंदिवस सुविधा अद्ययावत करत आहे. तसेच जिओ कंपनीमुळे इंटरनेटही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आता जिओनं स्वतःची लँडलाइन सेवाही अपडेट केली असून, या अपडेट सुविधेमुळे ग्राहकाला लँडलाइन कॉलचं उत्तर फोनच्या माध्यमातून देता येणार आहे.  खरं तर रिलायन्स जिओनं जियो कॉल (Jio Call App)अ‍ॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. ज्याच्या माध्यमातून लँडलाइन कॉलचं उत्तर मोबाइलवरून देता येणार आहे. तसेच ग्राहकांना लँडलाइनच्या नंबरवरून व्हिडीओ कॉल करण्याची मुभासुद्धा मिळणार आहे. जिओकॉल अ‍ॅपच्या माध्यमातून लँडलाइन नंबरवरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करता येणार आहे. कॉलिंग करण्यासाठी जिओ वापरकर्त्याकडे जिओ सिम किंवा जिओ फायबर कनेक्शनची सुविधा असणं गरजेचं आहे. जिओकॉल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. जिओकॉल अ‍ॅपवरून असा करता येतो कॉल कॉलिंग करण्यासाठी सर्वात आधी जिओकॉल अ‍ॅपवर जाऊन फिक्स्डलाइन प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर दहा अंकी मोबाइल नंबर कॉन्फिगर केला जाणार आहे. आता लँडलाइन नंबरवरून कॉल करण्याबरोबरच कॉलला उत्तरही देता येणार आहे. तसेच आपल्याला जिओ टीव्ही फायबरवरून व्हिडीओ कॉलची सुविधाही मिळणार आहे. जिओकॉल अ‍ॅपवरून मिळणार एसएमएस आणि ग्रुप चॅटची सुविधाजिओ आपल्या ग्राहकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून आरसीएस (RCS)ची सेवा पुरवणार आहे. यात एसएमएस, रिच कॉल, ग्रुप चॅट, फाइल शेयरिंग आणि स्टिकर्ससारख्या फीचर्सचा समावेश आहे. परंतु त्यासाठी इतर कॉन्टॅक्ट्सजवळही आरसीएस सर्व्हिस पाहिजे. 

टॅग्स :Jioजिओ