शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:25 IST

रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता.

रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती केलेली आहे. फोरजी नंतर ५जी आणत थेट देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी बनण्याचा मान मिळविला आहे. अशातच रिलायन्स जिओ टेलिकॉम मार्केटलाही दिशा देण्याचे काम करत आहे. काही वर्षांपूर्वी ४जी फ्री करून इतर कंपन्यांच्या रिचार्जच्या किंमती धडाधड उतरविल्या होत्या. आता जिओने वाढविल्यावर या कंपन्या वाढवत आहेत. अशातच आता जिओने त्यांचा सर्वात स्वस्त समजला जाणारा आणि सिम जिवंत ठेवणारा प्लॅनच गुपचूप हटविल्याने खळबळ उडाली आहे.

रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता. काही महिन्यांपूर्वी दर वाढविण्यापूर्वी हाच प्लॅन १५५ रुपयांना मिळत होता. तो जिओने हटविला आहे. यामुळे ग्राहक आता हा प्लॅन रिचार्ज करू शकणार नाहीत. तसेच ४७९ रुपयांचा प्लॅनही जिओने हटविला आहे. 

ट्रायच्या आदेशावरून कंपनीने फक्त कॉलिंग किंवा एसएमएस असलले प्लॅन आणले आहेत. अनेकजण एअरटेल, व्होडाफोन किंवा जिओचे इंटरनेट वापरत नव्हते. परंतू, या लोकांना सरसकट रिचार्ज मारावे लागत होते. यामुळे ट्रायने या लोकांसाठी वेगळे पर्याय असलेले प्लॅन आणण्याचे आदेश दिले होते. 

कंपन्यांनी हुशारी केलेली पण...ज्या किमतीत डेटा असलेले प्लॅन उपलब्ध होते त्याच किमतीत कंपन्यांनी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यानंतर ट्रायने सर्वच प्लॅनची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर कंपन्यांनी ते प्लॅन बंद करून नवीन कमी किंमतीचे प्लॅन बाजारात आणले आहेत. पूर्वी एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत ४९९ आणि १९५९ रुपये होती, पण आता किमतीत कपात केल्यानंतर या प्लॅनच्या नवीन किमती ४६९ आणि १८४९ रुपये करण्यात आल्या आहेत. हा फरक फार नसला तरी काही पैसे वाचविणारा आहे. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ