शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे Jio चा सर्वात स्वस्त लॉन्ग टर्म रिचार्ज प्लॅन; कॉलिंगसह इंटरनेट मिळणार अगदी मोफत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:57 IST

जियोफोनचा 749 रुपयांचा प्लॅन जवळपास एक वर्षाच्या मोठ्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देजियोफोनचा 749 रुपयांचा प्लॅन जवळपास एक वर्षाच्या मोठ्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे.  

रिलायन्स जियोकडे प्रत्येक गरजेसाठी प्लॅन्स आणि रिचार्ज ऑफर्स असतात. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह मोफत एसएमएस  देखील मिळतात. त्याचबरोबर कंपनी आपल्या जियोफोन ग्राहकांसाठी काही खास प्लॅन सादर करत असते. जर तुम्ही JioPhone युजर असाल तर आज आम्ही तुम्हाला एका वार्षिक प्लॅनची माहिती देणार आहोत. जियोफोनचा 749 रुपयांचा प्लॅन जवळपास एक वर्षाच्या मोठ्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे.  

Jio चा 749 रुपयांचा प्लॅन 

रिलायन्स JioPhone च्या 749 रुपयांच्या रुपयांचा प्लॅनची वैधता 336 दिवस आहे. यात ग्राहकांना दार महिन्याला 28 दिवसांसाठी 2 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जाईल. असे बार सायकल असतील म्हणजे एकूण 24GB डेटा संपूर्ण वैधतेच्या काळात मिळेल. मिळालेल्या डेटा संपल्यास युजर्स 64Kbps च्या वेगाने अनलिमिटेड इंटरनेट वापरू शकतील.  

तसेच 749 रुपयांचा प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉल करता येतील. प्रत्येक 28 दिवसांच्या सायकलमध्ये 50 एसएमएस देखील मोफत दिले जातील. डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स कमी असले तरी जियोफोनचा वापर कॉलिंगसाठी जास्त करणाऱ्या ग्राहकांसाठी हा योग्य प्लॅन आहे. या प्लॅन्ससह जियो अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल.  

Jio चे प्लॅन्स ज्यांच्यासह Disney+ Hotstar चे मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत मिळते  

  • 499 रुपयांचा जियो प्रीपेड पॅक: या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर यात 6GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि रोज 100 SMS मोफत.   
  • 666 रुपयांचा प्रीपेड पॅक: या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील एका वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. 56 दिवसांच्या वैधतेसह येणारा या रिचार्जमध्ये 2 जीबी डेली डेटा मिळतो. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग, SMS आणि जियो अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.  
  • 888 रुपयांचा प्रीपेड पॅक: या प्लॅनमध्ये 2GB डेटा डेली डेटा आणि 5GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. सोबत अनलिमिटेड कॉलिंग, 100 डेली SMS आणि जियो अ‍ॅप्सचे बेनिफिट्स मिळतील 84 दिवसांसाठी देण्यात येतील.  
  • 2,599 रुपयांचा प्रीपेड पॅक: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. यात रोज 2GB डेटा आणि अतिरिक्त 10GB डेटा दिला जात आहे. इतर बेनिफिट्स वरील प्लॅन्स सारखे आहेत.   
टॅग्स :Jioजिओ