शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:35 IST

Reliance Jio Plan: या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.

Reliance Jio Plan: मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील Jio देशभरात आपल्या 5G नेटवर्कचा विस्तार करत आहे. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन प्लॅन्स आणत आहे. आम्ही अशाच एका Jio प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला रिचार्जवर 'कॅशबॅक' मिळते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॅशबॅकसोबत इतर अनेक बेनिफिट्सही मिळतात.

जिओचा 1028 चा प्लॅन Jio च्या 1028 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, SMS अन् कॅशबॅकसह अनेक अॅडिशनल फायदे मिळतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला दररोज 2 GB हाय स्पीड डेटा देते. याशिवाय अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसदेखील दिले जातात.

जिओ 1028 प्लॅनची ​​वैधता1028 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.

अतिरिक्त फायदेया प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema व्यतिरिक्त Swiggy One Lite चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच, कंपनी 50 रुपयांचा कॅशबॅकही देत ​​आहे. Jio चा हा एकमेव प्लॅन आहे, ज्यात 50 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

टॅग्स :JioजिओMukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सSmartphoneस्मार्टफोन