शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Jio चा जबरदस्त प्लॅन, आता मिळेल 'इतका' डेटा, ४८ कोटी ग्राहकांना घेता येईल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 11:35 IST

Jio Freedom Plan: कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. तसेच, अनेक प्लॅन्स हटविले आहेत आणि बहुतेक प्लॅन्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. 

Jio Freedom Plan: रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे ४८ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. तसेच, अनेक प्लॅन्स हटविले आहेत आणि बहुतेक प्लॅन्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. 

पण जिओ अजूनही आपल्या ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर देत आहे. जर तुमच्याकडे जिओ सिम असेल आणि तुम्ही स्वस्त प्लॅन शोधत असाल तर कंपनीने एक नवीन प्लॅन सुरु केला आहे. जिओ फ्रीडम (Jio Freedom) प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटा सारख्या सुविधा मिळतील. त्याबद्दल जाणून घ्या...

जिओ फ्रीडम प्लॅनची ​​किंमत ३५५ रुपये आहे. तसेच, या प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवसांसाठी आहे. हा प्लॅन इतर जिओ प्लॅनपेक्षा वेगळा आहे. यामध्ये जिओ ग्राहकांना ३० दिवस मोफत कॉलिंग मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळेल, आणि त्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही डेली डेटा लिमिट नाही. तुम्हाला हवा असल्यास, तुम्ही एकाच दिवसात किंवा संपूर्ण ३० दिवसांत सर्व २५ जीबी डेटा वापरू शकता. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतील.

Jio Rs 349 Planजिओने आपल्या हिरो प्लॅन्समध्ये (Hero Plans) एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत ३४९ रुपये आहे. ज्यांना कमी वेळेत जास्त डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे आणि यामध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही मर्यादेशिवाय कॉल करू शकता.

या प्लॅनमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज २ जीबी डेटा मिळेल. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ५ जी डेटा देखील मिळेल, जर तुमच्या परिसरात ५ जी असेल तर तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. याशिवाय, जिओ सिनेमाचे मोफत सबस्क्रिप्शन, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत वापर या प्लॅनमध्ये मिळत आहे. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल