शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Reliance Jio Offer: Jio ची दररोज १० लाख रुपये जिंकण्याची जबरदस्त ऑफर; त्वरा करा, राहिलेत फक्त काही दिवस, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:15 IST

Reliance Jio Offer: कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीनं आता आपल्या युझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

Reliance Jio Offer: कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या रिलायन्सजिओ कंपनीनं आता आपल्या युझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. जिओ सिमकार्ड धारकांना दररोज १० लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हो, हे खरं आहे. तुम्ही जर जिओचे कस्टमर असाल तर तुम्हाला १० लाख रुपये कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल याची माहिती जाणून घेऊयात. 

Jio Offer 10 Lakhs: पाहा ऑफर अन् डिटेल्स१० लाख रुपये जिंकण्यासाठी यूझर्सना २९९ रुपये किंवा त्यापेक्षी अधिक किमतीचा रिचार्ज करावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे ही ऑफर तामिळनाडू क्षेत्रासाठी उपलब्ध नाही. म्हणजेच ही ऑफर इतर सर्व भागांसाठी वैध आहे. 

रिलायन्स जिओची ही ऑफर ६ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. ऑफरची संपूर्ण माहिती जिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी कंपनीनं ६ वर्ष पूर्ण केली आहेत. जिओची ही ऑफर सध्या लाइव्ह आहे आणि यूझर्स रिचार्जकरुन याचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, रिलायन्स जिओकडून या ऑफर संदर्भातील नियम आणि अटींची अधिक माहिती जाहीर केलेली नाही.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्स