शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Reliance Jio चा 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शानदार प्लॅन! फायदे जाणून घेतल्यास लगेच कराल रिचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 13:39 IST

रिलायन्स जिओच्या मते, 299 रुपयांचा प्लॅन हा 500 रुपयांच्या खाली सर्वाधिक विकला जाणारा प्रीपेड प्लॅन आहे.

नवी दिल्ली : देशातील नंबर वन टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त टॅरिफ प्लॅन ऑफर करते. यामुळेच जिओ इतके यशस्वी झाले आहे. आणखी एक गोष्ट जी जिओ ग्राहकांसाठी एक टॉप पर्याय देते, तो म्हणजे भारतात 4G नेटवर्कचे सर्वात मोठे कव्हरेज आहे. लेटेस्ट ओपन सिग्नल रिपोर्टनुसार, जिओचे 4G नेटवर्क उपलब्धता आणि कव्हरेज विभागांमध्ये जिंकते. 500 रुपयांपेक्षा कमी किमतीचे जिओचे प्लॅन खूप लोकप्रिय आहेत आणि अधिक फायदे आहेत. चला जाणून घेऊया या प्लॅनची सविस्तर माहिती....

Jio Prepaid Plan Under Rs 500रिलायन्स जिओच्या मते, 299 रुपयांचा प्लॅन हा 500 रुपयांच्या खाली सर्वाधिक विकला जाणारा प्रीपेड प्लॅन आहे. 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, रिलायन्स जिओ ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करते. म्हणजेच ग्राहकांना एकूण 56GB डेटा मिळतो. यासोबतच जिओ ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस/दिवस बंडल करते. या प्लॅनचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या जिओ युजर्संना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud हे जिओ अॅप सबस्क्रिप्शन देखील मिळतील. या प्लॅनसह, FUP (फेअर-यूज-पॉलिसी) डेटा संपल्यानंतर वेग 64 Kbps पर्यंत खाली येतो.

Airtel आणि  Vi प्लॅनपेक्षा शानदारजिओच्या मते, हा प्लॅन वरवर पाहता सर्वोत्तम विक्रीचा पर्याय आहे. जिओचा 299 रुपयांचा प्लॅन भारती एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea) 299 रुपयांच्या प्लॅनपेक्षा अधिक फायदे देतो. Airtel आणि Vodafone Idea या दोन्हींच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 1.5GB दैनंदिन डेटा मिळतो, तर जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल