शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:36 IST

Reliance Jio Celebration Pack: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. या ऑफरची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर आहे. चार दिवसांचा या मर्यादित प्लॅनमध्ये दररोज आपल्याला 2 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.रिलायन्स जिओने पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये हा सेलिब्रेशन पॅक लाँच केला होता. त्यावेळी कंपनीने हा पॅक पुन्हा मार्केटममध्ये आणणार असल्याचे सांगितले होते. जिओचे ग्राहक असाल आणि तुम्हाला या मोफत ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर जिओ अॅप ओपन करावे लागेल. यानंतर डिस्प्लेच्या टॉप कॉर्नरवर दिसणाऱ्या मेन्यूला सिलेक्ट करावे लागेल. मेन्यूमध्ये गेल्यानंतर माय प्लॅन सेक्शनमध्ये तुम्ही हा प्लॅन अॅक्टिव्ह झाला आहे की नाही, ते पाहू शकता. यासोबतच, रिलायन्स जिओने दिवाळी सेलिब्रेशन ऑफर सुद्धा लाँच केली आहे. यामध्ये कंपनी आपल्या प्रीपेड रिचार्ज पॅकवर 100 टक्के डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट रिलायन्स डिजिटल कूपनच्या माध्यमातून मिळणार आहे. ही ऑफर 149 रुपयांपेक्षा जास्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी आहे. याशिवाय जिओने 1699 रुपयांचा एक स्पेशल प्लॅन सुद्धा मार्केटमध्ये लाँच केला आहे. या प्लॅनची मर्यादा 365 दिवस आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह 1.5 जीबी डेटा मिळत आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्सMobileमोबाइल