शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Reliance Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन, अवघ्या 3.5 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा अन् बरंच काही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 12:23 IST

जिओकडे रिचार्ज पॅक देखील आहे, ज्याची किंमत 1 जीबी डेटासाठी फक्त 3.5 रुपये आहे.

रिलायन्स जिओने काही वर्षांपूर्वी स्वस्त मोबाइल डेटा प्लॅन लाँच करून दूरसंचार उद्योगात धमाका केला होता. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडून वाढती स्पर्धा लक्षात घेता जिओनं डेटा प्लॅन बदलले आहेत. जेव्हा किफायतशीर प्रीपेड रिचार्ज प्लॅनचा विचार केला जाईल, तेव्हा Jio सर्वात पुढे असेल. जिओकडे रिचार्ज पॅक देखील आहे, ज्याची किंमत 1 जीबी डेटासाठी फक्त 3.5 रुपये आहे. चला जाणून घेऊयात जिओच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल...599 रुपयांचा जिओ प्लॅनजिओचा हा प्लॅन बराच लोकप्रिय आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा उपलब्ध आहे. दररोज डेटा संपल्यानंतर वापरकर्ता 64 केबीपीएस गतीने इंटरनेटचा फायदा मिळू शकतो. म्हणजेच 1 जीबी डेटासाठी वापरकर्त्यांना 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये केवळ 3.57 रुपये खर्च करावे लागतील.यासंदर्भात हा प्लॅन कंपनीच्या 249 आणि 444 रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. 444 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे आणि यात एकूण 112 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच 1 जीबी डेटाची किंमत 4 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या 599 रुपयांचे प्रीपेड पॅक जिओ-टू-जिओ अमर्यादित कॉलिंगची सुविधा देते, तर इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3000 मिनिटे मिळतात. या पॅकमध्ये आपल्याला दररोज 100 विनामूल्य एसएमएस पाठवता येतात. याशिवाय जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही विनामूल्य आहे.एअरटेलबद्दल सांगायचे झाल्यास एअरटेलचा 598 रुपयांचा प्लॅन आहे. या पॅकची वैधता 84 दिवसांची आहे आणि यात दररोज 1.5 जीबी डेटासह एकूण 126 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच 1 जीबी डेटाची किंमत 4.75 रुपये आहे. त्याचबरोबर 599 रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे आणि त्यात दररोज एकूण 1.5 जीबी डेटा मिळतो. व्होडाफोनच्या एका पॅकमध्ये 1 जीबी डेटाची किंमत 4.75 रुपये आहे.

टॅग्स :Jioजिओ