शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किफायतशीर Redmi Watch 2 ची किंमत झाली लीक; Redmi Note 11 सोबत होऊ शकतो लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: October 25, 2021 18:48 IST

Xiaomi Redmi Note 11 सीरिज सोबत कंपनी Redmi Watch 2 देखील लाँच करू शकते.  हा स्मार्टवॉच चिनी ई-कॉमर्स साईटवर लिस्ट झाला आहे.

शाओमी येत्या 28 ऑक्टोबरला एका इव्हेंटचे आयोजन चीनमध्ये करणार आहे. या इव्हेंटमधून कंपनीनं Redmi Watch 2 स्माार्टवॉच आणि Redmi Note 11 असे दोन प्रॉडक्ट सादर करू शकते. यासाठी कंपनीने टीजर देखील शेयर केला आहे. आता लाँचपूर्वी रेडमी वॉच 2 स्मार्टवॉचची किंमत ई-कॉमर्स साइट JD.com वर दिसली आहे.  

लाँच होण्याआधी Redmi Watch 2 टेक वेबसाईट GizmoChina ने JD.com वर स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमधून आगामी स्मार्टवॉचची किंमत समोर आली आहे. या लिस्टिंगनुसार Redmi Watch 2 ची किंमत 399 युआन (सुमारे 4,600 रुपये) असेल. या किंमतीत लाँच झाल्यास हा स्मार्टवॉच एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो.  

Redmi Watch 2 चे स्पेक्स  

रेडमी वॉच 2 मध्ये 1.6 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल, हा डिस्प्ले जुन्या एडिशनच्या तुलनेत मोठा आहे. तसेच जुन्या LCD  डिस्प्लेची जागा अ‍ॅमोलेड डिस्प्ले घेईल. त्यामुळे या स्मार्टवॉचची डिस्प्ले क्वॉलिटी मोठ्या प्रमाणावर अपग्रेड होईल. तसेच अ‍ॅमोलेडमुळे बॅटरी लाइफमध्ये देखील सुधारणा होऊ शकते.  

आगामी रेडमी वॉचमध्ये बेजल खूप कमी असतील. JD.com वरून रेडमी वॉच 2 प्री-बुक करता येईल. यासाठी 50 युआन (सुमारे 600 रुपये) मोजावे लागतील. हा स्मार्टवॉच तीन वेगवेगळ्या रिस्ट कलर ऑप्शनसह लिस्ट करता येईल. ज्यात ब्लॅक, आयव्हरी आणि स्पेस ब्लू या रंगांचा समावेश असेल. इतर स्मार्टवॉच प्रमाणे यात हेल्थ फीचर्स देखील मिळतील.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान