शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:11 IST

व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.

मोबाईलचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटनांमध्ये वाढ झालेली देखील पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मथुरामध्ये व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय मुलगा Redmi च्या फोनवर व्हि़डीओ गेम खेळत होता. अचानक फोनचा स्फोट झाला आणि मोठा आवाज आला. यामध्ये मुलाचा चेहरा आणि हात गंभीररित्या भाजला आहे. मोबाईलचा ब्लास्ट झाल्याची ही काही पहिली घटना नाही. पण अनेकदा यामध्ये युजरची चूक असते तर कधी कंपनीची चूक असते. फोनचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

'अशी' घ्या काळजी

फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा वापर करणं महागात पडू शकतं. फोन चार्ज हेत असताना तो तापतो आणि याच दरम्यान त्याचा वापर केल्या तो ओव्हरहिट होऊन फुटू शकतो. फोन चार्ज करताना ओरिजनल चार्जरचा वापर करा. घाईघाईत अनेकदा दुसऱ्या चार्जरने चार्ज करतात. पण असं करणं जीवावर बेतू शकतं. जास्त लोड असल्यास फोन तापतो. त्यामुळे मेमरी थोडी रिकामी ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनBlastस्फोट