शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

काही दिवसांपूर्वी आलेल्या नव्या Smart TV टीव्हीवर तगडा डिस्काउंट; अशी 43 इंचाच्या Redmi Smart TV वरील ऑफर 

By सिद्धेश जाधव | Updated: February 16, 2022 17:21 IST

Redmi Smart TV X Series: Redmi Smart TV X43 मध्ये 4K डिस्प्ले, 30W स्पीकर आणि Android TV 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा टीव्ही आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

Xiaomi नं काही दिवसांपूर्वी Redmi Smart TV X43 भारतात सादर केला आहे. यात 4K डिस्प्ले, 30W स्पीकर आणि Android TV 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा टीव्ही आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत कंपनीनं 28,999 रुपये ठेवली आहे.  

Redmi Smart TV X43 तुम्ही अ‍ॅमेझॉन इंडिया आणि mi.com वरून विकत घेऊ शकता. हा टीव्ही तुम्ही कोटक बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच Redmi Smart TV X43 ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

Redmi Smart TV X43 चे स्पेसिफिकेशन्स  

रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 हा सीरिजमधील सर्वात छोटा टीव्ही आहे. ज्यात 43 इंचाचा 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्लिम बेजल डिजाईन येणारा नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही HDR ला देखील सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही 10 ओएस आधारित पॅचवॉल 4 युआय देण्यात आला आहे. यात मुव्ही रेटिंगसाठी IMDB इंटीग्रेटेड आहे. तसेच यात 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये 30 पेक्षा जास्त कंटेंट पार्टनर्स देखील या टीव्हीशी जोडण्यात आले आहेत.   

या व्हर्च्युअल एक्स आणि डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह 30W चे स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये तीन HDMI 2.1 स्लॉट, दोन USB पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट, एक ऑप्टिकल आणि 3.5 मिमी जॅकचा समावेश. यात गेमर्ससाठी खास गेमिंग मोड मिळतो ज्यात 4K 60fps वर 5ms ची लेटन्सी मिळते.   

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान