शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

2022 मध्ये Redmi Smart TV घेणं झालं सोपं; मिळतोय 5 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Updated: January 10, 2022 16:49 IST

Redmi Smart TV Discount: Xiaomi आपल्या Redmi Smart TV सीरीजवर 4 हजार रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. एकूण 5000 रुपयांची सवलत कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

Xiaomi आपल्या Redmi Smart TV सीरीजवर 4 हजार रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट CITI बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास मिळेल. तसेच एक्स सीरिजच्या स्मार्ट टीव्हीजच्या खरेदीवर Reward Mi ऑफर अंतगर्त 1 हजार रुपयांचा अतिरिक्त सूट मिळेल. एकूण 5000 रुपयांची सवलत कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

Redmi Smart TV 32 

या रेडमी टीव्हीचा आकार 32 इंच आहे. ज्यात विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलजी सह एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 20 वॉटचे स्पीकर देण्यात आले आहे. शाओमीच्या वेबसाईटवर हा टीव्ही 1 हजार रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. यासाठी CITI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. 

Redmi Smart TV 43 

कंपनीनं यात या टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलजी असलेला फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. वसबत डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 20 वॉटचे स्पिकर आहेत. या टीव्हीची किंमत 24,999 रुपये आहे. नो कॉस्ट ईएमआयसह विकत घेता येईल. तसेच वर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

Redmi Smart TV X50, X55, X65  

या सीरिजमध्ये डॉल्बी विजन, 4K HDR पिक्चर क्वॉलिटी डॉल्बी आणि डीटीएस व्हर्च्युअल X सपोर्टसह 30 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत. या टीव्ही सीरीजची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे. या सीरिजमधील 50, 55 आणि 65 इंचाचे टीव्ही विकत घेताना CITI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 4 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सोबत 1,000 रुपयांचे Reward Mi कुपन मिळतील. 

हे देखील वाचा:

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान