शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काही मिनिटांतच OUT OF STOCK झाला शाओमीचा रेडमी नोट 5 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 16:33 IST

शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता.

शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता. पण अवघ्या काही मिनिटांमध्येच दोन्ही फोनचे सर्व मॉडेल आउट ऑफ स्टॉक झाले. आज दुपारी 12 वाजता  Flipkart.com आणि Mi.com वर या फोनचा सेल ठेवण्यात आला होता. 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पुढील सेल ठेवण्यात आला आहे. या दोन्ही फोनवर जिओकडून 2 हजार 200 रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. 

रेडमी नोट 5 - शाओमीचा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज असलेला रेडमी नोट 5 ग्राहकांना  9,999 रूपयांना उपलब्ध आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजचा फोन ग्राहकांना 11,999 रूपयांना मिळणार आहे. रोज गोल्ड, गोल्ड, ब्लू व ब्लॅक अशा चार रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत. रेडमी नोट 5मध्ये 5.99 इंच आकारमानाचा व 18 बाय 9 पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा डिस्प्ले आहे. मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे.. या मॉडेलमध्ये 3 आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत .  यातील रेडमी नोट 5 या मॉडेलमध्ये 12 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 4000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फ्रंट फ्रॅशही आहे.

रेडमी नोट 5 प्रो - शाओमीने रेडमी नोट 5 प्रो या मोबाइलचंही अनावरण केलं. रेडमी नोट 5 प्रोच्या 4 जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत 13 हजार 999 आहे. तर 6 जीबी रॅम असणारा फोन 16 हजार 999 रूपयांना मिळतो आहे. रेडमी नोट 5 प्रमाणे रेडमी नोट 5 प्रो या फोनलाही फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर बसविण्याक आला आहे. मोबाइलला 12 व 5 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा तर 20 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. 

  

टॅग्स :xiaomiशाओमी