शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

By सिद्धेश जाधव | Updated: November 23, 2021 19:29 IST

Xiaomi Black Friday Sale: शाओमीच्या Black Friday Sale 2021 मध्ये Redmi Note 10 Lite च्या सर्व व्हेरिएंटवर कंपनी डिस्काउंट देत आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.

Xiaomi Black Friday Sale: शाओमीने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर Black Friday Sale सुरुवात केली आहे. हा सेल 23 ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये शाओमी तसेच रेडमी फोन्सवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यात लोकप्रिय Redmi Note 10 Lite चा देखील समावेश आहे. हा फोन Xiaomi Black Friday Sale 2021 अंतर्गत 4000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

Redmi Note 10 Lite Price In India 

या सेलमध्ये Redmi Note 10 Lite चा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंटची 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या मॉडेलची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. तसेच, या फोनचा 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 19,999 रुपयांवर 4,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Redmi Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन 

Redmi Note 10 Lite मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080x2400 रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. ज्याला गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.   

नोट 10 लाईट अँड्रॉइड 10 वर आधारित एमआईयुआय 11 चालतो. कनेक्टिव्हीटीसाठी 4जी वीओएलटीई, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि आयआर ब्लास्टर असे फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी एआय फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या चौथ्या सेन्सर असेल. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 10 Lite मधील 5,020mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान