शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

6000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; Redmi 10 चा पहिला सेल आज

By सिद्धेश जाधव | Updated: March 24, 2022 11:56 IST

Redmi 10 2022 Price In India: हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह भारतात आला आहे.

Xiaomi नं काही दिवसांपूर्वी आपला बजेट स्मार्टफोन Redmi 10 लाँच केला होता. आज या स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह भारतात आला आहे. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु तुम्ही या सेलमध्ये हा फोन 1 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.  

Redmi 10 2022 ची किंमत  

Redmi 10 2022 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12,999 रुपये देऊन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन Blue आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पेमेंट केल्यास इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. 

Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi 10 मध्ये 6.71-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 वर चालतो . यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 680 SoC देण्यात आली आहे. तर ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. या देण्यासाठी फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं तर व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB पर्यंत रॅम वाढवता येतो.  

फोटोग्राफीसाठी Redmi 10 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मोठी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.   

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान