शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये लाँच होणार Realme X9 आणि Realme X9 Pro; ‘असे’ असतील या मिड रेंज स्मार्टफोन्सचे फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 19:25 IST

Realme X9 launch: Realme X9 स्मार्टफोनची किंमत अंदाजे 21,500 रुपयांपासून सुरु होऊ शकते 

Realme लवकरच Realme X9 आणि Realme X9 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे फोन चीनमध्ये लाँच केले जातील. आता एका चिनी टिपस्टरने दावा केला आहे कि रियलमीची आगामी Realme X9 सीरीज जुलैमध्ये लाँच करण्यात येईल. यातील Realme X9 मध्ये Snapdragon 778G चिपसेट देण्यात येईल तर X9 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर मिळेल, अशी माहिती टिप्सटरने यापूर्वीच दिली आहे.  

Realme X9 स्मार्टफोनची किंमत 2,000 युआन (अंदाजे 21,500 रुपये) पासून सुरु होऊ शकते. तर Realme X9 Pro स्मार्टफोन 2,500 युआन (अंदाजे 26,600 रुपये) मध्ये लाँच केला जाईल, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे. 

Realme X9 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Realme X9 Pro मध्ये 6.55-इंचाचा S-AMOLED E3 कर्व एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ असेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.  

या रियलमी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, फोनच्या मागे 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 16-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस आणि 2-मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाइट लेंस देण्यात येईल. या फोनयामधील 4,500mAh ची बॅटरी 65W SuperVOOC 2.0 चार्जिंगसह येईल.  

टॅग्स :realmeरियलमी