शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Realme X7 Max 5G: 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा 

By सिद्धेश जाधव | Updated: December 13, 2021 17:23 IST

Realme X7 Max 5G: Realme X7 Max स्मार्टफोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 50W फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme नं जुलैमध्ये आपला स्वस्त 5G Phone भारतात सादर केला होता. या फोनमध्ये 12GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 50W फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. आता फ्लिपकार्टवर हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Realme X7 Max स्मार्टफोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया ऑफर.  

Realme X7 Max 5G Price In India  

या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटभारतात आले आहेत. फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 26,999 रुपयांमध्ये विकत लाँच करण्यात आला आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. परंतु कोणत्याची क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं हा फोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड धारकांना 1100 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. 

Realme X7 Max 5G चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झाला आहे. तर प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 7 5G बॅंड आहेत.   

रियलमी एक्स7 मॅक्स 5जीमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेंसर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आह. या फोनसेल्फसेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. Realme X7 Max 5G मध्ये 4,500एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 50W SuperDart Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड